OBC Reservation:ओबीसी आरक्षण कसे वाचवता येईल, यावर फडणविसांचे भाष्य | Devendra Fadanvis | Politics |

2021-06-12 0

निक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालायने अटकाव केल्याने राज्यात मोठा राजकीय पेचप्रसंग उभा राहिला आहे. त्यातून हे आरक्षण कोणामुळे गेले, यावर राजकीय टीकाटिप्पणी सुरू झाली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात राज्य सरकार कसे गाफिल राहिले आणि आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती का दिली, यावर सविस्तर भाष्य केले. तसेच ते टिकविण्यासाठी काय करावे लागेल, हे सांगितले.
#devendrafadanvis #obcreservation #pressconference #fadanvistalkaboutobcreservation #maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​